Kalbhairavashtak | कालभैरवाष्टक
कालभैरवाष्टक (Kalbhairavashtak) हे श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्तोत्र आहे. कालभैरवाष्टक स्तोत्रामध्ये श्री आदि शंकराचार्यांनी कालभैरवाची स्तुती तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन केले आहे.
कालभैरवाष्टक (Kalbhairavashtak) हे श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्तोत्र आहे. कालभैरवाष्टक स्तोत्रामध्ये श्री आदि शंकराचार्यांनी कालभैरवाची स्तुती तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन केले आहे.
Devisuktam: देवीसूक्तम् हे देवीमहात्म्य (दुर्गासप्तशती) च्या ५ व्या अध्यायातील एक स्तोत्र आहे. देवीसूक्तम् संस्कृतमध्ये असून त्याला तंत्रोक्तदेवीसूक्तम् किंवा चंडीपाठ म्हणूनही ओळखले जाते. देवीसूक्तम् हे देवीमहात्म्य च्या शेवटी वाचले जाते.
Mahalakshmi Ashtak: श्री महालक्ष्मी अष्टक ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे. श्री महालक्ष्मी अष्टक पद्म पुराणातून घेतले गेले आहे. ही प्रार्थना इंद्रदेवांनी महालक्ष्मी च्या स्तुतीसाठी केली आहे.
नवग्रह स्तोत्रात (Navagrah Stotra) मंत्र रूपाने नऊ ग्रहांची स्तुती केलेली आहे. सुरुवातीचे ९ मंत्र हे नऊ ग्रहांच्या स्तुतीचे आहेत आणि नंतरचे ३ मंत्र हे नवग्रह स्तोत्राची फलश्रुती सांगणारे आहेत.
पसायदान (Pasaydan) हे संत ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागितलेले प्रार्थनारूपी मागणे आहे. ज्ञानेश्वरी या संत ज्ञानेश्वर यांच्या ग्रंथाचा शेवट (अध्याय १८ वा - ओवी १७९४ ते १८०२) पसायदान या प्रार्थनेने होतो.
Shree Shiv Stuti: ही श्री शिवस्तुति मराठी मध्ये असून यात एकूण ३१ श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकामध्ये भगवान शंकरांची (शिवांची) स्तुती करत - त्यांच्या रूपाचे, परिधानाचे, शस्त्रांचे, त्यांच्या योगमुद्रेचे, इत्यादींचे - वर्णन कले आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट हा - "तुजवीण शंभो मज कोण तारी" म्हणजे देवा, तूच आमचा तारणहार आहेस - ने झालेला आहे.
श्री व्यंकटेश स्तोत्र (Shree Vyankatesh Stotra) मराठी भाषेत असून हे स्तोत्र देवीदास यांनी लिहिले आहे. यात १०८ श्लोक आहेत. श्री व्यंकटेश्वराचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचे पठण केले जाते.
Venkatesh Stotra: वेंकटेश स्तोत्र हे संस्कृतमधील विष्णू स्तोत्र आहे. भगवान विष्णू भारताच्या बर्याच भागात श्री वेंकटेश म्हणून ओळखले जातात. या स्तोत्रात भगवान विष्णूंची विविध नावे आणि त्यांचे वर्णन आहे. स्तोत्रातील प्रत्येक नाव हे भगवान विष्णूंच्या लोककल्याणकारी कृतींशी संबंधित आहे.