संत संगती https://santsangati.in/
(formerly https://santsangati.blogspot.com/)
संत संगती – संत साहित्याचा मागोवा
संत संगती (santsangati.in) काय आहे?
संत संगती हा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश या ब्लॉग च्या वाचकांना विविध संत आणि संत साहित्याची ओळख करून देणे हा आहे.
संत वाङ्मय आणि धार्मिक गोष्टींची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी माहितीचा स्त्रोत आहे.
संत संगती हे वेगवेगळे धर्म आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेले संत, त्यांचे उपदेश, त्यांनी लिहिलेले साहित्य याच बरोबर विविध स्तोत्र, श्लोक, मंत्र, आरती आणि विविध बोधकथा, इत्यादींचे संकलन आहे.