Abhang – Sant Narhari Sonar | अभंग – संत नरहरी सोनार
श्री संत नरहरी सोनार हे १३ व्हा शतकातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक म्हणून त्यांना ओळखले जाते. या पोस्ट मध्ये त्यांचे उपलब्ध ३४ अभंग पाहणार आहोत.