Sant Narhari Sonar | संत नरहरी सोनार (माहिती)

Sant Narhari Sonar

संत नरहरी सोनार (Sant Narhari Sonar) हे १३ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते.  एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला.

Read More