श्री गुरुचरित्र
दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेला मूळ ‘श्री गुरुचरित्र’ (Shri Gurucharitra) ग्रंथ १४८०च्या सुमारास श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहीला. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. जसा वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.
सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे.
या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन सरस्वती गंगाधर स्वामींनी ओघवत्या भाषेत केले आहे.
श्री गुरुचरित्रातील ५३ अध्यायांची विभागणी खालील प्रमाणे केलेली आहे.
अध्याय १ ते २४ | ज्ञानकांड |
अध्याय २५ ते ३७ | कर्मकांड |
अध्याय ३८ ते ५३ | भक्तिकांड |
ज्ञानकांड
अध्याय १ ते २४ हे ज्ञानकांड या विभागात येतात. यामध्ये ज्ञान प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या साधनेचे विवरण आहे.
श्री गुरूचरित्र – अध्याय पहिला
श्री गुरूचरित्र – अध्याय दुसरा
श्री गुरूचरित्र – अध्याय तिसरा
श्री गुरूचरित्र – अध्याय चौथा
श्री गुरूचरित्र – अध्याय पाचवा
श्री गुरूचरित्र – अध्याय सहावा
श्री गुरूचरित्र – अध्याय सातवा
श्री गुरूचरित्र – अध्याय आठवा
श्री गुरूचरित्र – अध्याय नववा
श्री गुरूचरित्र – अध्याय दहावा
श्री गुरूचरित्र – अध्याय अकरावा
श्री गुरूचरित्र – अध्याय बारावा
श्री गुरूचरित्र – अध्याय तेरावा
श्री गुरूचरित्र – अध्याय चौदावा
श्री गुरूचरित्र – अध्याय पंधरावा
श्री गुरूचरित्र – अध्याय सोळावा
श्री गुरूचरित्र – अध्याय सतरावा
श्री गुरूचरित्र – अध्याय अठरावा
श्री गुरूचरित्र – अध्याय एकोणीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय विसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय एकविसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय बाविसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय तेविसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय चोविसावा
कर्मकांड
अध्याय २५ ते ३७ हे कर्मकांड या विभागात येतात. यामध्ये मनुष्याचे कर्म कसे असावे, याचे विवेचन केले आहे.
श्री गुरूचरित्र – अध्याय पंचविसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय सव्विसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय सत्ताविसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय अठ्ठाविसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय एकोणतिसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय तिसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय एकतिसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय बत्तिसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय तेहेतिसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय चौतिसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय पस्तीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय छत्तिसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय सदतीसावा
भक्तिकांड
अध्याय ३८ ते ५३ हे भक्तिकांड या विभागात येतात. यामध्ये भक्ती आणि दत्त संप्रदायाशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना यात विशद केल्या आहेत.
श्री गुरूचरित्र – अध्याय अडतीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय एकोणचाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय चाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय बेचाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय त्रेचाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय चव्वेचाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय पंचेचाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय सेहेचाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय सत्तेचाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय अठ्ठेचाळीसावा
श्री गुरूचरित्र – अध्याय एकोणपन्नासावा
श्री गुरूचरित्र – अध्याय पन्नासावा
श्री गुरूचरित्र – अध्याय एकावन्नावा
श्री गुरूचरित्र – अध्याय बावन्नावा
श्री गुरूचरित्र – अध्याय त्रेपन्नावा
श्री सत्यनारायण पूजा संपूर्ण माहिती वाचण्यासाठी Shri Satyanarayan Pooja | श्री सत्यनारायण पूजा येथे क्लिक करा.