Nirvana Shatakam | निर्वाण षट्कम्
निर्वाण षट्कम् (Nirvana Shatakam) हे श्री आदि शंकराचार्य यांनी लिहिले आहे. आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी संपूर्ण अद्वैत वेदांत सहा श्लोकांमध्ये सारांशित केले आहे.
निर्वाण षट्कम् (Nirvana Shatakam) हे श्री आदि शंकराचार्य यांनी लिहिले आहे. आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी संपूर्ण अद्वैत वेदांत सहा श्लोकांमध्ये सारांशित केले आहे.
Shree Shiv Stuti: ही श्री शिवस्तुति मराठी मध्ये असून यात एकूण ३१ श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकामध्ये भगवान शंकरांची (शिवांची) स्तुती करत – त्यांच्या रूपाचे, परिधानाचे, शस्त्रांचे, त्यांच्या योगमुद्रेचे, इत्यादींचे – वर्णन कले आहे.
श्री व्यंकटेश स्तोत्र (Shree Vyankatesh Stotra) मराठी भाषेत असून हे स्तोत्र देवीदास यांनी लिहिले आहे. यात १०८ श्लोक आहेत. श्री व्यंकटेश्वराचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचे पठण केले जाते.
श्री हनुमान चालीसा (Shree Hanuman Chalisa) हे हनुमानावरील चाळीस चौपाई (श्लोक) म्हणजे भगवान हनुमानाला संबोधित केलेले हिंदू भक्ती स्तोत्र आहे. याचे लिखाण १६ व्या शतकातील संत कवी तुलसीदास यांनी अवधी भाषेत केले होते.
मन हे नेहमी सुखाच्या शोधात असतं. या सुखातून बरेचदा दुःख निर्माण होतं. चंचल व दुःखी मन सतत भटकत असतं. या मनाची भटकंती थांबवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मनाला उपदेश देणारे Shree Manache Shlok लिहिले आहेत.