Venkatesh Stotra | वेंकटेश स्तोत्र

Venkatesh Stotra: वेंकटेश स्तोत्र हे संस्कृतमधील विष्णू स्तोत्र आहे. भगवान विष्णू भारताच्या बर्‍याच भागात श्री वेंकटेश म्हणून ओळखले जातात. या स्तोत्रात भगवान विष्णूंची विविध नावे आणि त्यांचे वर्णन आहे. स्तोत्रातील प्रत्येक नाव हे भगवान विष्णूंच्या लोककल्याणकारी कृतींशी संबंधित आहे. असे म्हणतात की जो कोणी हे वेंकटेश स्तोत्र (Venkatesh Stotra) एकाग्रतेने आणि श्रद्धा आणि भक्तीने पठण करतो त्याला धन, संतती, चांगले आरोग्य, आनंद, संरक्षण लाभते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

वेंकटेश्वर हे भगवान विष्णूचे एक रूप आहे. श्रीनिवास, वेंकट, वेंकट रमण, वेंकटाचलपती, तिरुपती तिम्माप्पा, गोविंदा, आणि अशा बऱ्याच नावांनी वेंकटेश्वराला संबोधले जाते. वेंकटेश्वर हे तिरुपती वेंकटेश्वर मंदिर, तिरुपती, भारतातील आंध्र प्रदेशात आहे.

शिव तांडव स्तोत्र वाचण्यासाठी Shiv Tandav Stotra | शिव तांडव स्तोत्र  येथे क्लिक करा.

वेंकटेश्वर हा शब्द वेंकट (आंध्र प्रदेशातील टेकडीचे नाव) आणि ईश्वर या शब्दाचे संयोजन आहे. ब्रह्मांड आणि भाविश्योत्तर पुराणानुसार, “वेंकट” शब्दाचा अर्थ “पापाचा नाश करणारा” आहे.

वेंकटेश स्तोत्र (Venkatesh Stotra) संस्कृतमध्ये आहे. हे स्तोत्र भगवान ब्रह्मा आणि ब्रह्मर्षी नारद यांच्यात चर्चा चालू असताना त्यांच्या चर्चेतून निर्माण झाले आहे. या स्तोत्रात प्रामुख्याने ८ व्या श्लोकापर्यंत भगवान विष्णूची विविध नावे आहेत आणि ९ व्या श्लोकापासून पुढे या वेंकटेश स्तोत्राचे (Venkatesh Stotra) पठण केल्यावर होणारी फलश्रुती आहे.

Venkatesh Stotra | वेंकटेश स्तोत्र

॥ श्रीवेङ्कटेशस्तोत्रम् ॥

वेङ्कटेशो वासुदेवः प्रद्युम्नोऽमितविक्रमः ।
सङ्कर्षणोऽनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च ॥ १॥

जनार्दनः पद्मनाभो वेङ्कटाचलवासनः ।
सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः ॥ २॥

गोविन्दो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः ।
वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥ ३॥

श्रीधरः पुण्डरीकाक्षः सर्वदेवस्तुतो हरिः ।
श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥ ४॥

रमानाथो महीभर्ता भूधरः पुरुषोत्तमः ।
चोळपुत्रप्रियः शान्तो ब्रह्मादीनां वरप्रदः ॥ ५॥

श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद्भयनाशनः ।
श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धैकमोचकः ॥ ६॥

भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः ।
अच्युतानन्तगोविन्दो विष्णुर्वेङ्कटनायकः ॥ ७॥

सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतम् ।
समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥ ८॥

इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः ।
त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥ ९॥

राजद्वारे पठेद्घोरे सङ्ग्रामे रिपुसङ्कटे ।
भूतसर्पपिशाचादिभयं नास्ति कदाचन ॥ १०॥

अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान् भवेत् ।
रोगार्तो मुच्यते रोगाद् बद्धो मुच्येत बन्धनात् ॥ ११॥

यद्यदिष्टतमं लोके तत्तत्प्राप्नोत्यसंशयः ।
ऐश्वर्यं राजसम्मानं भक्तिमुक्तिफलप्रदम् ॥ १२॥

विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनम् ।
सर्वैश्वर्यप्रदं नॄणां सर्वमङ्गलकारकम् ॥ १३॥

मायावी परमानन्दं त्यक्त्वा वैङ्कुण्ठमुत्तमम् ।
स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥ १४॥

कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने ।
श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥ १५॥

वेङ्कटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चन ।
वेङ्कटेशसमो देवो न भूतो न भविष्यति ॥ १६॥

॥ इति ब्रह्माण्डपुराणे ब्रह्मनारदसंवादे श्रीवेङ्कटेशस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

READ  Devisuktam | देवीसूक्तम्
(PDF) Download Venkatesh Stotra | डाउनलोड वेंकटेश स्तोत्र
Shree Venkatesh Stotra (श्री व्यंकटेश स्तोत्र) - Venkatesho Vasudeva | Shri Vyankatesh Songs
Venkatesh Stotra | वेंकटेश स्तोत्र

श्री गणपती स्तोत्र वाचण्यासाठी Shree Ganpati Stotra येथे क्लिक करा.
अन्नपूर्णा स्तोत्र वाचण्यासाठी Annapurna Stotra येथे क्लिक करा.

टीप: माहिती शोधण्यासाठी आणि लिहिण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. तरी तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास कृपया कंमेंट्सद्वारे किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म द्वारे आम्हाला कळवा.

Leave a Comment