Navagrah Stotra | नवग्रह स्तोत्र

Navagrah-stotra

नवग्रह स्तोत्रात (Navagrah Stotra) मंत्र रूपाने नऊ ग्रहांची स्तुती केलेली आहे. सुरुवातीचे ९ मंत्र हे नऊ ग्रहांच्या स्तुतीचे आहेत आणि नंतरचे ३ मंत्र हे नवग्रह स्तोत्राची फलश्रुती सांगणारे आहेत.

Read More

Pasaydan | पसायदान

Pasaydan

पसायदान (Pasaydan) हे संत ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागितलेले प्रार्थनारूपी मागणे आहे. ज्ञानेश्वरी या संत ज्ञानेश्वर यांच्या ग्रंथाचा शेवट (अध्याय १८ वा – ओवी १७९४ ते १८०२) पसायदान या प्रार्थनेने होतो.

Read More

Shree Shiv Stuti | श्री शिवस्तुति

Shiv-Stuti

Shree Shiv Stuti: ही श्री शिवस्तुति मराठी मध्ये असून यात एकूण ३१ श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकामध्ये भगवान शंकरांची (शिवांची) स्तुती करत – त्यांच्या रूपाचे, परिधानाचे, शस्त्रांचे, त्यांच्या योगमुद्रेचे, इत्यादींचे – वर्णन कले आहे.

Read More

Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र

Vyankatesh Stotra

श्री व्यंकटेश स्तोत्र (Shree Vyankatesh Stotra) मराठी भाषेत असून हे स्तोत्र देवीदास यांनी लिहिले आहे. यात १०८ श्लोक आहेत. श्री व्यंकटेश्वराचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचे पठण केले जाते.

Read More

Venkatesh Stotra | वेंकटेश स्तोत्र

Venkatesh Stotra

Venkatesh Stotra: वेंकटेश स्तोत्र हे संस्कृतमधील विष्णू स्तोत्र आहे. भगवान विष्णू भारताच्या बर्‍याच भागात श्री वेंकटेश म्हणून ओळखले जातात. या स्तोत्रात भगवान विष्णूंची विविध नावे आणि त्यांचे वर्णन आहे.

Read More

Shiv Tandav Stotra | शिव तांडव स्तोत्र

Shiv Tandav Stotra

शिव तांडव स्तोत्र (Shiv Tandav Stotra) हे भगवान शंकरांची (शिवांची) स्तुती करणारे स्तोत्र असून त्यात भगवान शिवांची शक्ती आणि सौंदर्याचे वर्णन आहे. शिव तांडव स्तोत्र हे विद्वान आणि शिवांचे परम भक्त लंकाधिपती रावण यांनी रचले आहे.

Read More

Annapurna Stotra | अन्नपूर्णा स्तोत्र

Annapurna Stotra

श्री अन्नपूर्णा स्तोत्र (अष्टकाम) (Annapurna Stotra) हे अन्नपूर्णा देवीची स्तुती करणारे आणि देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करणारे स्तोत्र आहे. हे स्तोत्र ८ व्या शतकातील गुरु आदि शंकराचार्य यांनी लिहिले आहे.

Read More

Shree Hanuman Chalisa | श्री हनुमान चालीसा

Shree Hanuman Chalisa

श्री हनुमान चालीसा (Shree Hanuman Chalisa) हे हनुमानावरील चाळीस चौपाई (श्लोक) म्हणजे भगवान हनुमानाला संबोधित केलेले हिंदू भक्ती स्तोत्र आहे. याचे लिखाण १६ व्या शतकातील संत कवी तुलसीदास यांनी अवधी भाषेत केले होते.

Read More