Shri Mangal Chandika Stotra | श्री मंगल चंडिका स्तोत्र

Mangal Chandika Stotra

श्री मंगल चंडिका स्तोत्र (Mangal Chandika Stotra) हे संस्कृतमध्ये आहे. या स्तोत्राचे वर्णन ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती-खंडामधील अध्याय ४४/२०-३६ मध्ये आढळते.

Read More

Shri Rudrashtakam | श्री रुद्राष्टकम्: भगवान शिवाचे दैवी स्तोत्र (अर्थासह)

Shri Rudrashtakam Stotra

श्री रुद्राष्टकम् (Shri Rudrashtakam) ही रुद्राच्या भक्तीतील संस्कृत रचना आहे, जी हिंदू भक्ती कवी तुलसीदास यांनी रचलेली आहे. जी मुक्तीचे परम देवता मानल्या जाणार्‍या शिवाला भक्ताचे समर्पण व्यक्त करते.

Read More

Sant Narhari Sonar | संत नरहरी सोनार (माहिती)

Sant Narhari Sonar

संत नरहरी सोनार (Sant Narhari Sonar) हे १३ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते.  एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला.

Read More

Abhang – Sant Narhari Sonar | अभंग – संत नरहरी सोनार

Abhang-Sant-Narhari-Sonar

श्री संत नरहरी सोनार हे १३ व्हा शतकातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक म्हणून त्यांना ओळखले जाते. या पोस्ट मध्ये त्यांचे उपलब्ध ३४ अभंग पाहणार आहोत.

Read More

Javavari Re Tavavari | जंववरी रे तंववरी

Javavari-Re-Tavavari

Javavari Re Tavavari हा संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेला अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या इतर साहित्याप्रमाणे हा अभंग देखील अर्थपूर्ण आणि मार्मिक आहे.

Read More

Kalbhairavashtak | कालभैरवाष्टक

Kalbhairavashtak

कालभैरवाष्टक (Kalbhairavashtak) हे श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्तोत्र आहे. कालभैरवाष्टक स्तोत्रामध्ये श्री आदि शंकराचार्यांनी कालभैरवाची स्तुती तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन केले आहे.

Read More

Devisuktam | देवीसूक्तम्

Devisuktam

Devisuktam: देवीसूक्तम् हे देवीमहात्म्य (दुर्गासप्तशती) च्या ५ व्या अध्यायातील एक स्तोत्र आहे. देवीसूक्तम् संस्कृतमध्ये असून त्याला तंत्रोक्तदेवीसूक्तम् किंवा चंडीपाठ म्हणूनही ओळखले जाते. देवीसूक्तम् हे देवीमहात्म्य च्या शेवटी वाचले जाते.

Read More

Mahalakshmi Ashtak | श्री महालक्ष्मी अष्टक

Mahalakshmi Ashtak

Mahalakshmi Ashtak: श्री महालक्ष्मी अष्टक ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे. श्री महालक्ष्मी अष्टक पद्म पुराणातून घेतले गेले आहे. ही प्रार्थना इंद्रदेवांनी महालक्ष्मी च्या स्तुतीसाठी केली आहे.

Read More